¡Sorpréndeme!

Akshay Kumar Troll : अक्षय कुमारला ट्रोलर्सने केलं मोठ्याप्रमाणात ट्रोल | Sakal Media |

2022-04-21 63 Dailymotion

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजे अभिनेता अक्षय कुमार सध्या सोशल मिडियावर चर्चेत आला आहे... गुटख्याच्या जाहिरातीमुळे अक्षय कुमारला मोठयाप्रमाणार ट्रोल करण्यात आलं आहे... त्यावर अक्षयने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांची माफी मागितली आहे....अक्षयने बरेच सिनेमे आणि जाहिराती सामाजिक संदेश देणा-या केल्य आहेत त्यामूळे त्यांच्या या जाहिरातीला ना पसंती दर्शवली आहे...